नगरपरिषद हद्दीतील कोणत्याही प्रकारचे अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्स,पोस्टर्स इ. उभारण्यात येवू नये अन्यथा १९९५ नुसार दंडात्मक कारवाई करणेत येईल :-प्रशासक तथा मुख्याधिकारी दयानंद गोरे

प्रतिनिधी :-अकलूज नगरपरिषदयांच्या हद्दीतील सर्व नागरिकांना, वाणिज्य संस्था, जाहिरात संस्था, सामाजिक संस्था, राजकीय संस्था यांना आवाहन करण्यात येते की, मा. उच्च न्यायलयीन प्रकरण PIL १५५/२०११ अनधिकृत जाहिराती घोषणा फलक होर्डिंग्स बाबत जनहित याचिका दाखल आहे. शहरातील नागरिकांना, वाणिज्य संस्था, जाहिरात संस्था, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी नगरपरिषद हद्दीतील कोणत्याही प्रकारचे अनधिकृत जाहिरात फलक, होर्डिंग्स,पोस्टर्स इ. उभारण्यात येवू नये. प्रथम दर्शनी अनधिकृत जाहिरात उभारल्याचे निदर्शनास आल्यास आपल्या संस्थेकडून योग्य ती शास्ती वसूल करून मालमत्ता विरूपण प्रतिबंधात्मक कायदा १९९५ नुसार दंडात्मक कारवाई करणेत येईल असे जाहीर आवाहन नगरपरिषद अकलूजच्या वतीने करण्यात आले.

 

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज