युवा सेना अकलूज उपशहर प्रमुखपदी युवराज पवार यांची निवड

प्रतिनिधी :- युवा सेना अकलूज उपशहर प्रमुखपदी युवराज पवार यांची निवड हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ,युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे मार्गदर्शनाने ,शिवसेना युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या आदेशाने युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या हस्ते अकलूज युवा सेना उपशहर प्रमुख पदी युवराज पवार यांची निवड करण्यात आली . व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे ,सचिन बागल ,युवा सेना जिल्हा समन्वयक पप्पू तांबोळी, युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे ,योगेश चव्हाण, सुभाष भोसले ,युवा सेना उपतालुका प्रमुख दत्ता साळुंखे ,दुर्वा आडके ,गणेश भोसले ई. पदाधिकारी युवा सैनिक उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज