लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त निम्मित 5 मुलींना मोफत स्पोकन इंग्लिश कोर्स – मैत्री प्रतिष्ठान

प्रतिनिधी :-अकलूज येथे डॉ.लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त मैत्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष मा.महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ होतकरू मुलींना व मुलाना मोफत स्पोकन इंग्लिश कोर्स कार्यक्रम राबवण्यात आला.
यावेळी मा.विकास (दादा) धाईंजे (आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते ), मा.किरण साठे (संस्थापक, अध्यक्ष बहुजन ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य), मा.रघुनाथ साठे (अध्यक्ष, माळशिरस तालुका अनु.जाती काँग्रेस विभाग ),मा.महेश शिंदे (संस्थापक, अध्यक्ष मैत्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य,मा.साजीद सय्यद (जिल्हा सरचिटणीस, अल्पसंख्यांक राष्ट्रवादी काँग्रेस), पत्रकार सचिन रणदिवे,मैत्री प्रतिष्ठान चे अजय मखरे,तालुका कार्याधक्षा श्रीकांत धनवडे उपस्थित होते..
(विशेष उपस्थिती मा.महेश लोहार सर यांनी इंग्लिश कोर्स संदर्भात मार्गदर्शन केले.)
हा कार्यक्रम राबवण्याकरिता मैत्री प्रतिष्ठान माळशिरस तालुका उपाध्यक्ष शंकर मस्के, मैत्री प्रतिष्ठान जिल्हा महिला अध्यक्ष निता सुळे, मैत्री प्रतिष्ठान तालुकाध्यक्ष यांनी अती परिश्रम घेतले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज