भारतरत्न प. पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात आले

प्रतिनिधी :-भारतरत्न प. पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त गेली ११ वर्षे संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबविण्यात येते हे आजच्या युगातील सोशल मिडिया ग्रुप च्या द्वारे मुंबई मधील सेवाभावी संस्था, बचत गट या संत गाडगेबाबा स्वछता अभियान अंतर्गत चैत्याभूमी व शिवाजी पार्क आसपास परिसर स्वछता करून सेवा हिच श्रद्धांजली समजून आपले श्रमदान पार पडतात सर्व सामाजिक मंडळ, सामाजिक संस्था व बचत गट व सहभागी सामाजिक कार्यकर्ते यांचे आभार. या अभियानास विशेष सहकार्य सहाय्यक आयुक्त व घन कचरा व्यवस्थापन अधिकारी व कर्मचारी वर्ग जी/उत्तर बृहन्मुंबई महानगर पालिका दादर (प) मुंबई-२८. सहभागी संस्था व कार्यकर्ते. यंग बॉईज भिम मंडळ, खार. फ्रेंड्स ग्रुप (आंबेवाडी) सांताक्रूझ. बाल मित्र मंडळ, नायगाव. धम्मरत्न सामाजिक संस्था (रजि) दादर. समाधान महिला बचत गट. निलेश कदम, मंगेश येवले, यश विलणकर, संतोष शिंदे, ओमकार गुरव, नील कोठारी, संतोष राठोड, साहिल पानगळे. श्री जितेंद्र कांबळे.(उपाध्यक्ष वडाळा विधानसभा) सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज