भिम आर्मी भारत एकता मिशन

प्रतिनिधी :-EVM हटाव, देश बचाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार ईव्हीएम च्या माध्यमातून संपुष्टात आणला जात आहे, ईव्हीएम मुळे लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाही कडे वाटचाल होत आहे, ईव्हीएम बंद करून लोकशाही वाचण्यात यावी यासाठी भीम आर्मी अजय महेंद्रगीकर सोलापूर जिल्हा अध्यक्ष गेल्या सात दिवसापासून ईव्हीएम विरोधात सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर अमरण उपोषण करत आहे, त्यांचे प्रकृती खालावत चालली आहे, तरी अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांच्या उपोषणाची दखल घेतली गेलेली नाही, आज उपोषणाच्या सातव्या दिवशी भिम आर्मी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी अजयची भेट घेऊन तब्येतीची विचारना केली, अजय यांची चालण्याची बोलण्याची ही क्षमता राहिलेली नाही, सोलापूर जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी.
अजय यांची जर तब्येत ढासाळली गेली तर, सोलापूर जिल्ह्यात भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन करु असा इशारा देण्यात आला.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज