वडगाव परिसरामध्ये भिसे वस्तीवर बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार

प्रतिनिधी :- रावगाव वडगाव परिसरात तुकाराम नाळे‌ यांचे वस्तीवर आज‌ रात्री बिबट्या सदृश्य प्राण्याने  गायीच्या वासरा वरती हल्ला करून त्याला ठार केले आहे. मागील आठ दहा दिवसापासून दैनंदिन अशा घटना घडत असून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशतीच वातावरण असून वन विभाग कर्मचारी फक्त वेळकाढूपणा करत आहेत .गेल्या चार महिन्यापासून चकवा देत असणारे बिबट्याला पकडण्यात वन विभाग कर्मचाऱ्यांना आजपर्यंत अपयश आलेले आहे. या बिबट्या सदृश्य प्राण्याने आतापर्यंत मांगी पंचक्रोशीसह वडगाव ,कामुने ,पुनवर, पोथरे ,रावगाव, या भागातील शेतकऱ्यांची दहा ते पंधरा पाळीव जनावर फस्त केलेली आहेत.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज