बृहन्मुंबई महानगर पालिका यांच्यातर्फे स्वच्छता मोहीम

मुंबई प्रतिनिधी :– दि ०४ डिसेंबर २०२४ रोजी सेनापती बापट मार्ग येथे सहाय्यक आयुक्त श्री प्रशांत सकपाळे साहेब ग/उत्तर विभाग, बृहन्मुंबई महानगर पालिका यांच्या अखत्यारीत परिरक्षण १-२-३ विभाग, उद्यान विभाग, अतिक्रमण विभाग, जलकमे विभाग, मालमत्ता खाते, किटकनाशक अधिकारी, मनपा शाळा विभाग, इमारती व कारखाने मार्फत संयुक्तरित्या स्वच्छता मोहीम राबवण्यात आली सदर परिसर अत्यंत काळजी पूर्वक आणि योग्य नियोजनबद्द खुप छान पद्धतीने स्वछता केल्या बद्दल मनापासून धन्यवाद, सहाय्यक आयुक्त श्री प्रशांत सकपाळे साहेब आणि ग/उत्तर विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग. तसेच श्री जितेंद्र गुप्ता, श्री ओमकार गुरव, श्री यश, श्री. जितेंद्र कांबळे सह सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज