शंभूराज्याभिषेक सोहळ्यासाठी अतुलनाना माने पाटील यांना निमंत्रण

रायगडावर १६ जणांच्या हस्ते होणार सोहळा

छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४३ वा राज्याभिषेक सोहळा दि. १६ रोजी रायगड येथे होणार आहे. यावर्षी शेतकऱ्यांच्या हस्ते राज्याभिषेक होणार आहे. यासाठी उंदरगाव ता.माढा येथील ऊस उत्पादक शेतकरी नेते अतुलनाना माने पाटील यांना हा मान मिळाला आहे.अतुलनाना माने पाटील ऊस शेती क्षेत्रात मोलाचे योगदान आहे.

छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती, रायगडच्या वतीने गेल्या नऊ वर्षांपासून हा सोहळा विविध संकल्पनेच्या माध्यमातून साजरा केला जातो. यावर्षी पोशिंदा राजा या संकल्पनेवर सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे.

कृषी योगदान देणाऱ्या यंदाचा शेतकऱ्यांच्या हस्ते राज्याभिषेक होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील १६ जणांची यासाठी निवड झाली आहे. त्यांच्याहस्ते राज्यभिषेक होणार आहे. या शंभूराजे राज्यभिषेक सोहळा १६ जानेवारी २०२४ रोजी कार्यक्रम चे  अतुलनाना माने पाटील यासाठी निमंत्रण मिळाले आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज