येणाऱ्या विश्वचषकात भारताने पाकिस्तानला हरवले तर माझे नाव “इंडिया ” ठेवा

 

Ind Vs Pak :विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले असून 15 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे.आगामी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये भारतात वनडे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. . नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने असणार आहेत. आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीचे आणखी ट्विट व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी संघ आगामी विश्वचषकात भारताचा पराभव करील असा अंदाज करत तिने एक अजब विधान केले आहे. अभिनेत्री सेहर शनिवारीने आपला अंदाज व्यक्त करताना म्हटले, “आगामी क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानचा संघ भारतीय भूमीवर भारताचा पराभव करेल जर तसे झाले नाही, माझे नाव बदला आणि सेहर ऐवजी ‘इंडिया’ म्हणा”.भारत वि. पाकिस्तान हा वर्ल्ड कप मधील सर्वात रंजक सामना असतो, जगातली क्रिकेट शौकिनांसाठी ती एक मेजवानी असते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज