ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त अकोले खुर्द गावात बालगोपाळांचा आनंद बाजार

प्रतिनिधी– अकोले खुर्द माळी वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा केली आणि पहिली ते चौथी या विद्यार्थ्यांनी आनंद बाजार डे साजरा केला व शिक्षकांनी व पालकांनी विषेस सहकार्य केले. विद्यार्थ्यांना ज्ञानाची भर पडण्यासाठी व त्यांचे आत्मविश्वास वाढवण्यासाठी आनंद बाजार डे साजरा केला. नंतर महिलांनासांठी स्पर्धचे नियोजन केले, यासाठी  मुख्याध्यापक श्री नामदेव जगदाळे सर, सहशिक्षक श्री बुधवंत सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सागर रामा घाडगे,  उपाध्यक्ष सौ. सुप्रिया कुबेर, सावित्रीबाई स्वयंसहायता समूह बचत गट, गणेश बंडु घाडगे, गणेश विठ्ठल बनसोडे ,डॉ.भारत कुबेर, डॉ. बाळासाहेब माळी, भैय्यासाहेब माळी, उत्तम घाडगे, उमेश घाडगे, गजेंद्र पिसे, नवनाथ मेहेर ,सचिन माळी, प्रकाश माळी, सुभाष कुबेर, पांडुरंग घाडगे ,विठ्ठल महादेव घाडगे, दादासाहेब बनसोडे व प्रविण वाघमारे, अक्षय कुबेर, संजय गणपत माळी, महाविर कुबेर ,समीर माळी ,अंबादास कुबेर व शिक्षक वर्ग यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज