एक तास स्वछता श्रमदान उपक्रम – ग्राम पंचायत गुरसाळे

प्रतीनिधी :स्वच्छता ही सेवा मोहिम अंतर्गत दि.01. ऑक्टोबर 2023 रोजी गुरसाळे ग्रामपंचायत  यांच्या वतीने गुरसाळे मध्ये एक तारीख एक तास या मोहिमे खाली स्वच्छतेसाठी श्रमदान हा कार्यक्रम घेण्यात आला .

सदर उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विविध सार्वजनिक ठिकाणी येथे स्वच्छतेचे कार्यक्रम करण्यात आले. स्वच्छतेची शपथ घेण्यात आली ,कचरा संकलित करण्यात आला व विविध उपक्रम राबविण्यात आले.

या स्वच्छता कार्यक्रमासाठी गुरसाळे चे सरपंच श्री. सागर खिलारे , उपसरपंच शंकर चव्हाण, ग्रामसेविका अधिकारी पूजा गायकवाड मॅडम , ग्रामपंचायत सदस्य, तसेच प्राथमिक शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी, ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी तसेच या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री गुळवे साहेब यांनी स्वच्छता मोहिमे मध्ये मोठा सहभाग घेतला.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज