हिंदी मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी अतुलनाना माने पाटील यांची निवड

 

प्रतिनिधी :-हिंदी मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी अतुलनाना माने पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना येत असलेल्या अडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी तसेच याबाबत पत्रकार बांधवांना जागृत करण्याच्या उद्देशाने अतुलनाना माने पाटील यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पत्रकारितेचा सन्मान, सुरक्षा व झालेली पदनियुक्ती याला पुरेपूर न्याय देण्याचे काम करू अशी माने पाटील यांनी निवड पत्र मिळाल्यानंतर प्रतिक्रिया दिली.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज