हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता मोहीम

प्रतिनिधी मुंबई : कामगार क्रीडा भवन सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी मुंबई: २८ येथे सकाळी ९.३० वा कार्यसम्राट स्थानिक आमदार श्री कालिदास कोळंबकर साहेब आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मंडळाचे अध्यक्ष माननीय कल्याण आयुक्त श्री रविराज इळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हुतात्मा बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्वच्छता मोहीम कार्यक्रम संपन्न झाला आणि बाबू गेनूच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व बाबू गेनूनी आपल्या हुतात्म्य गाथा उपस्थित समुदायसमोर श्री श्रीधर पंडित यांनी प्रस्तावित मांडली.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्री रामराव पेरके (सहायक पोलीस उप निरीक्षक,दादर पोलीस स्थानक) श्री महेंद्र तायडे (कामगार कल्याण उपायुक्त) श्री चंद्रकांत भंडारे गुरुजी (समाजसेवक)श्रीमती माधवी सुर्वे ( सहायक कामगार आयुक्त)श्री श्रीकांत धोत्रे ( कामगार विकास अधिकारी) श्री श्रीधर पंडित (केंद्र संचालक) श्री सुनील मकवाना ( कनिष्ठ पर्वेक्षक जी उत्तर घन कचरा विभाग) श्री घनश्याम कुळमेथे (सहाय्यक कल्याण आयुक्त) श्री रवी टोम्पे (लेखा व लेखापरीक्षा अधिकारी) श्री मनोज बागले (प्रसिद्धी व जनसंपर्क अधिकारी) श्री जितेंद्र पाटील (विधी अधिकारी) श्री प्रमोद चौधरी (सहाय्यक आयुक्त संगणक) यांच्या सह श्री. जितेंद्र कांबळे ( वडाळा विधानसभा उपाध्यक्ष) श्री संदीप तिवरेकर, श्री राजू भाई सावला, श्री अमोल जाधव, श्री शाश्त्री गुरुजी, श्री ओमकार गुरव, श्री शैलेश यादव, श्री धर्मेंद्र यादव, श्री नित्यानंद पेडणेकर, श्री साहिल पाणंगले, श्री स्वप्नील झेंडे, श्री नील कोठारी,श्री रवी शेवुलकर, श्री दादा शिर्सेकर, श्री विष्णू सोनवणे उपस्थित होते, विशेष आभार घनकचरा विभाग अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग, जी उत्तर विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका यांचा देखील सहकार्य लाभले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज