परप्रांतीय कामगार यांच्या विरोधात कुर्डुवाडी शहरातील नाभिक समाज बांधवांचे चक्री ऊपोषण

कुर्डूवाडी प्रतिनिधी :-

नभिक समाजाने इतीहासापासुन विश्वास आणि प्रामाणिकपणा जपलेला आहे.महाराष्टील नाभिक करागीरही हाच परंपरा संभाळत आलेला आहे.कुर्डुवाडी शहरात सध्या परप्रांतीय सलुन कामगाराची संख्या लक्षणीय आहे.परप्रांतीय कामगार हे बेकायदेशीर पणे शहरामध्ये वास्तव्यास आहेत.त्यांच्या कायदेशीर नोंदी,पोलीस व्हेरीफिकेशन होणे गरजेचे आहे.त्यांच्याबाबतीत विचार केला तर परप्रांतीय अनेक गंभीर गुन्हे करुन आपल्या राज्यात येत असतात.आणि आपल्या राज्यातुनही गुन्हे करुन ते त्यांच्या राज्यात जात असतात अश्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत घडत आहेत.सलुन परंप्रातीय यांचा विचार केला तर हातामध्ये वस्तरा,काञी यासारखी धारधार शस्ञे असतात.अश्या सलुन कामगारावर कश्या प्रकारे विश्वास ठेवायचा ते भरवश्यास पाञ आहेत का ? भविष्यात काही अनुसुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण या सारखे अनेक प्रश्न परप्रांतीयाबद्दल निर्मीण झालेले आहेत.

परप्रांञीय कामगारांनी कुर्डुवाडी सारख्या ग्रामीण भागात शिरकाव केल्यामुळे अधीच कोरोना सारख्या महामारीनंतर सलुन व्यवसायावर अर्थीक मंदी आली आहे.त्यातच परप्रांतीय कामगारांनी सलुन व्यवसायिंकाच्या व्यवसायावर केलेल्या अतिक्रमणामुळे अक्षर:ह नाभिक समाज बांधवाचे कबरंडे मोडले आहे.या सर्व मागण्याचे निवेदन मा.पोलिस निरीक्षक साहेब यांना नाभिक समाजाच्या वतीने देण्यात आले आहे.

दि.०९/१०/२०२३ पासुन सर्व कुर्डुवाडी शहरातील नाभिक समाज बांधव बेमुदत आपली दुकाने बंद ठेऊन छञपती शिवाजी महाराज चौक येथे चक्री ऊपोषणास बसले आहेत.

या ऊपोषणाला शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे,भाजपा ऊद्योग आघाडीचे जिल्हाअध्यक्ष सुहास शहा,व्यापारी असोशिएन चे अगरचंद धोका,भाजपा युवा मोर्चा ऊमेश पाटील,लक्ष्मण पवार,कुर्डुवाडीचे ऊपनगरअध्यक्ष हरीदास बागल मा.नगरसेवक संजय गोरे,मा.नगरअध्यक्ष बापु क्षिरसागर,दत्ता गवळी,सुर्यकांत दादा गोरे,अरुण काकडे,बबलु वाल्मीकी,शिवसेना शहरप्रमुख समाधान दास,अतुल फरतडे,राजाभाऊ शेंबडे,धनाजी कोकरे,भाजपा शहरअध्यक्ष शंकर बागल,माणिक श्रीरामे,अर्शद मुलाणी,प्रणेश बागल,मनसे शहरअध्यक्ष सागर बंदपट्टे,युवराज कोळी,बालाजी गायकवाड,RPI युवक शहरअध्यक्ष जितेंद्र गायकवाड,मुजाहिद मुलाणी,लहुजी शक्ती सेना आनंद हानवते,मयुर जगताप,अल्ताफ मुलाणी,लक्ष्मण कांबळे,सोमनाथ देवकते,संतोष शेंडे,सोमनाथ पवार,अक्षय जमदाडे,अर्जुन रजपुत,सचिन बरडे यांनी प्रत्यक्ष येऊन दिला आहे.

कुर्डुवाडी शहरातील नाभिक समाज बांधावाच्या चक्री ऊपोषणाला कुर्डु,लऊळ,भुतआष्टे,म्हैसगाव,व्होळे,करमाळा,टेंभुर्णी,मोडनिंब,माढा येथील समाज बांधवांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठींबा दर्शवला आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज