कुर्डुवाडी शहर नाभिक समाजाच्या वतीने शिवरक्षक जिवाजी महाले यांची जयंती साजरी 

कुर्डूवाडी प्रतिनिधी: छञपती शिवाजी महाराज चौकामध्ये कुर्डुवाडी शहरातील सर्व नाभिक समाज बांधव एकञ येऊन प्रथम छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास नाभिक समाजातील सभासदाच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला नंतर छञपती शिवारायांचे विश्वासु अंगरक्षक जिवाजी महाले यांची ३८८ वी जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या वेळी “होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी” हि एक ओळ जिवाजी महाले यांचा पराक्रम,

कर्तृत्व आणि स्वामिनिष्ठा सांगण्यास पुरेशी आहे.

शिवछत्रपतींना साथ देऊन स्वराज्यासाठी लढलेल्या शिवरक्षक जिवाजी महाले यांनी प्रतापगडच्या रणसंग्रामा वेळी केलेला पराक्रम छञपती शिवरायांचे वाचवलेल प्राण या घडलेल्या इतीहासाची ऊजळनी यावेळी ऊपस्थीत सर्वांना नाभिक बांधावाच्या माध्यमातुन करुन दिली. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे,भाजपा ऊद्योग आघाडीचे जिल्हाअध्यक्ष सुहास शहा,व्यापारी असोशिएन चे अगरचंद धोका,भाजपा युवा मोर्चा ऊमेश पाटील,लक्ष्मण पवार,कुर्डुवाडीचे ऊपनगरअध्यक्ष हरीदास बागल मा.नगरसेवक संजय गोरे,मा.नगरअध्यक्ष बापु क्षिरसागर,दत्ता गवळी,सुर्यकांत दादा गोरे,अरुण काकडे,बबलु वाल्मीकी,शिवसेना शहरप्रमुख समाधान दास,अतुल फरतडे,राजाभाऊ शेंबडे,धनाजी कोकरे,भाजपा शहरअध्यक्ष शंकर बागल,माणिक श्रीरामे,अर्शद मुलाणी,प्रणेश बागल,मनसे शहरअध्यक्ष सागर बंदपट्टे,युवराज कोळी,बालाजी गायकवाड,RPI युवक शहरअध्यक्ष जितेंद्र गायकवाड,मुजाहिद मुलाणी,लहुजी शक्ती सेना आनंद हानवते,मयुर जगताप,अल्ताफ मुलाणी,लक्ष्मण कांबळे,सोमनाथ देवकते,संतोष शेंडे,सोमनाथ पवार,अक्षय जमदाडे,अर्जुन रजपुत,सचिन बरडे आदी मान्यवर ऊपस्थीत होते.

या वेळी सर्व नाभिक समाज बांधव मोठ्या प्रमाणात ऊपस्थीत होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज