कुर्डुवाडी शहरात नाभिक समाजाच्या वतीने श्री संत सेना महाराज पुण्यतीथी साजरी

प्रतिनिधी :- कुर्डूवाडी येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी कुर्डुवाडी शहरातील नाभिक समाजाच्या वतीने भोरे वस्ती येथील नागन्नाथ महाराज मंदीर व संत सेना महाराज मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमाची सुरुवात नागन्नाथ महाराज यांचा अभिषेक श्री व सौ बालाजी संजय गाडेकर यांचे शुभहस्ते करण्यात आला.
सकाळी दहा वाजता ह.भ.प ऊरमुडे महाराज,मोरे महाराज,रणधीर शिंदे महाराज,सुतार महाराज यांच्या भजनी मंडळाचा मंत्रमुग्ध भजनाने संत सेना महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर श्री संत सेना महाराज यांचे जीवनपट यावेळेस सांगून फुले टाकण्यात आली.
या वेळी मा.ऊपनगरध्यक्ष प्रतिनीधी हरीदास बागल,भाजपा महिला शहरअध्यक्षा प्रतिक्षाताई गोफणे,शहर ऊपाध्यक्षा पदमावती दातार,स्वातीताई गोरे,आरती गाडेकर,निलोफर शेख,वेताळवाडीच्या मा.सरपंच जोत्सना राऊत,जयमाला गाडेकर,मा.नगरसेवक किसन हानवते,पंचायत समीतीचे बागल साहेब यांचे सह प्रमुख मान्यवर ऊपस्थीत होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधिर भाऊ गाडेकर,रामभाऊ राऊत,पोपट गाडेकर,संजय महाराज गाडेकर,गणेश नाना गाडेकर,सुधिर काशीद,वैजिनाथ राऊत,विनोद गायकवाड,राजु सावंत,महादेव गाडेकर,बंडु चौधरी,वसंत वाघमारे,गणेश भालेकर,विजय गाडेकर,नवनाथ हवलदार,रवी राऊत,गणेश राऊत,सोमनाथ राऊत,बालाजी राऊत,माऊली दळवी,अशोक गाडेकर,प्रदीप साळुंखे,बाळासाहेब म्हेञे,निलेश खांडेकर,बालाजी गाडेकर,ईश्वर गाडेकर,नंदकिशोर वाघमारे,राम शिंदे,अदित्य सुर्यवंशी,गजेंद्र राऊत,पिंटु अवचर,अतुल राऊत यांचे सह कुर्डुवाडी शहरातील नाभिक समाजबांधवांनी मोठ्या परीश्रम घेतले. महाप्रसाद वाटपाने या पुण्यतिथी सोहळ्याची सांगता करण्यात आली.यावेळी नाभिक समाजातील नाभिक बांधव,महिला मोठ्या संख्येने ऊपस्थीत होत्या.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज