पुण्याकडून गावांकडे जातो म्हणून गेलेले नामदेव कांबळे गावी अजून पोचले नाहीत

प्रतिनिधी:-दिनांक 3/फेब्रुवारी 2024 रोजी पुणे दापोडी येथून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य कोष्याधक्ष तथा भिम आर्मीचे लातुर जिल्हा उपाध्यक्ष  लक्ष्मण कांबळे यांचे लहान बंधू नामदेव राम कांबळे हे मूळ गाव तपसे चिंचोली ता. औसा जिल्हा – लातुर या गावी जातो म्हणून 3 फेब्रुवारी2024 सकाळी 6 वाजून 45 मिनिटाने पुणे दापोडी येथून गेले आहेत त्यांच्या अंगात निळसर फिकट रंगाचा शर्ट फिकट पांढऱ्या रंगाची जीन्स पॅन्ट रंग निम गोरा उंची साडेपाच फूट चेहरा पसरट गोल असे त्यांचे वर्णन आहे . ते अजून गावाकडे पोहचले नाहीत तरी पुणे ते सोलापूर उमरगा ते लातुर रोड वर कोणाला आढळल्यास खालील नंबरवर संपर्क साधावा ही नम्र विनंती .

लक्ष्मण कांबळे मोठा भाऊ:- 8308479925//9307198726

सचिन कांबळे :-लहान भाऊ+919552915048

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज