जय. बजरंग युवा पर्व विकास पॅनल लवंग नवनिर्वाचित सदस्यांचा युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार 

प्रतिनिधी :अकलूज येथे माळशिरस तालुक्यातील लवंग ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्य सिताराम वाघ ,शंभूराजे पाटील ,संतोष चव्हाण ,सचिन चव्हाण, जानबा दळवी ,मोहन कांबळे ,यशवंत गेजगे  या सर्व नूतन सदस्यांचा मा.शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते हार फेटा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या ,या वेळेस उपस्थित राजेश चव्हाण, पिंटू कदम ,मंगेश वाघ ,महादेव चव्हाण ,बाळासाहेब चव्हाण ,मारुती गायकवाड.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज