साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त पिंपळनेर येथे अभिवादन

प्रतिनिधी :-साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त आज पिंपळनेर येथे अभिवादन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय डांगे साहेब ,तालुका पंचायत समिती सदस्य सतीश दादा पाटील, माजी सरपंच बिभीषण तात्या डांगे, उपसरपंच विजयकुमार लोंढे, नागेश भोगे साहेब, नितीन मालक भोगे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष सचिन लोंढे साहेब ,माजी सैनिक गोरख खंडाळे, बापूसाहेब लोंढे ,माजी सरपंच दत्तात्रय खंडाळे, नामदेव धोत्रे, दत्तात्रय पेठकर साहेब, ग्रामपंचायत सदस्य नामदेव धोत्रे, बाळासाहेब चव्हाण ,माजी सरपंच हनुमंत जाधव, सोमनाथ जमदाडे, दीपक लोंढे ,माजी उपसरपंच ज्ञानदेव बंडगर ,पोलीस पाटील राहुल पेटकर व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज