भारतरत्न प. पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त चैत्याभूमी दादर येथे विविध उपक्रम

प्रतिनिधी :-भारतरत्न प. पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त दि ६ डिसेंबर २०२३ रोजी चैत्याभूमी दादर येथे प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेतले. १) दादर जुना फुल बाजार व दादर कट फ्लॉवर असोसिएशन यांच्या वतीने भीम सैनिकांना वडापाव वाटप कार्यक्रमास सहभाग दर्शवला. विशेष आभार सोनान सेठ, दुराफे सेठ व अशोक मिश्राम. २) आधारस्थंभ एकता सामाजिक संस्था व बी. एम. एस आणि रानडे रोड फेरीवाले यांच्या माध्यमातून भीम अनुयायांना पाणी व बिस्कीट वाटप कार्यक्रमांस उपस्थिती लावली. विशेष आभार सतिश थोरात, शिवाजी सुळे. ३) भाजपा हॉवकर्स युनिट अध्यक्ष बाबुभाई भवानजी यांच्या वतीने बिसलेरी पाणी वाटप चैत्याभूमी येथे कार्यक्रमांस उपस्थिती लावली. ४) एम. जावळे मार्ग दादर मु २८ फेरीवाले फुल मार्केट व आसपास दुकानदार यांच्या वतीने भीम अनु्यांसाठी पाणी व बिस्कीट वाटप कार्यक्रमांस उपस्थिती दर्शवली. मा. आमदार श्री. कालिदास कोळंबकर, श्री जितेंद्र कांबळे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज