महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी उपोषणला पोलीस मित्र संघटनेचा जाहीर पाठिंबा 

प्रतिनिधी :-पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा. श्री. संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार तसेच राष्ट्रीय जनसंपर्कप्रमुख मा. श्री. गजानन भगत साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांचे सोलापूर येथे बेमुदत उपोषण चालू आहे. या उपोषणाला पोलीस मित्र संघटना सोलापूर कमिटी यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मा श्री सुर्यमनी गायकवाड यांना पाठिंबा दिला. त्यावेळी विजयाताई कर्णवर पश्चिम महाराष्ट्र महिला जनसंपर्कप्रमुख श्री जीवराज गुंड, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रकाश चौगुले ,सोलापूर जिल्हा जनसंपर्कप्रमुख श्री रामचंद्र सरगर ,सोलापूर जिल्हा उपजन संपर्कप्रमुख श्री विजय दादा खांडेकर ,सोलापूर जिल्हा कायदेशीर सल्लागार श्री अरुण वाघमोडे, सांगोला तालुका विधानसभा अध्यक्ष श्री अजित गायकवाड, कडलास गाव कमिटी अध्यक्ष इत्यादी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज