महिला सन्मान बचत पत्र योजना(Mahila Samman Saving Certificate)

महिला सन्मान बचत पत्र योजना 2023 (Mahila Samman Bachat Patra Yojana) भारत सरकारने १८ वर्षांवरील महिलांसाठी खास वित्तीय योजना आणली आहे . या योजनेमध्ये संलग्न झालेल्या महिलांना 2 वर्षांसाठी ₹2,00,000 पर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी आहे आणि या गुंतवणूकीवर 7.5% व्याज देखील मिळतो.

योजनेचे उद्देश भारतातील महिलांना आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर बनवणे आहे . स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये ही योजना आणली आहे .भारत सरकारची ही योजना मार्च 2025 पर्यंत लागू असेल.

महिला सन्मान बचत पत्र योजनेचे मुख्य विशेषते:

  • स्त्रियांसाठी योजनेमध्ये सुमारे 2 वर्षांसाठी ₹2,00,000 गुंतवणूक करण्याची परवानगी आहे.
  • योजनेमध्ये सरकार द्वारे संधारित व्याजदर हा 7.5% आहे.
  • गुंतवणूकीवर सरकार महिलांना आयकर टॅक्स मधून सूट देते, त्यामुळे या गुंतवणूकीवर टॅक्स नाही.

महिला सन्मान बचत पत्र योजनेसाठी अर्ज करण्यासाठी खालील पात्रता आणि कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

महिला सन्मान बचत पत्र खाते उघडण्यासाठी आणी अधिक माहिती साठी आपली बँक किंवा पोस्ट ऑफिस ला द्यावी.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज