मांगी येथील ग्रामसभेत गावात दारू विक्री बंद करण्याचा ठराव मंजूर

प्रतिनिधी :-मांगी येथे ग्रामसभा घेण्यात आली, या ग्रामसभेमध्ये विविध प्रश्नांवर चर्चा करून गावातील वार्डांमधील समस्यांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले, याचवेळी महत्त्वाच विषय म्हणजे गावामध्ये दारूबंदी करण्याचा एक मुखाने निर्णय घेण्यात आला 

या निर्णयाचे गावातील नागरिकांसह महिलांनीही स्वागत केलेले आहे .

या ग्रामसभेला मांगी गावच्या महिला सरपंच सौ सोनाली गायकवाड, उपसरपंच श्री नवनाथ बागल , सामाजिक कार्यकर्ते ग्रा सदस्य सुजित तात्या बागल , ग्रामसेवक सरडे भाऊसाहेब ,तलाठी ढवळे साहेब, पोलीस पाटील आकाश शिंदे, मांगी प्राथमिक शाळेचे पोतदार गुरुजी, प्रतिनिधी आदेश बागल ,उमेश बागल. शिपाई संजय सोनवणे ,यांच्यासह मांगी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज