मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल पडसाळी येथे गुलालाची उधळण करून जल्लोष 

प्रतिनिधी :-मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक पडसाळी येथे पेढे वाटून, तोफा वाजवून, हलगी नाद व गुलालाची उधळण करून जल्लोष करण्यात आला. त्याचबरोबर पडसाळी गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

            मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. मराठा आरक्षणाची सुरू केलेली लढाई मनोज जरांगे पाटील यांनी गनिमी कावा करून यशस्वीरित्या पूर्ण केली त्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांचा जयघोष करण्यात आला. सदर मिरवणुकीचे नियोजन सकल मराठा समाज पडसाळी यांच्या वतीने करण्यात आलं.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज