कृषिदुतांच्या वतीने मोरोची येथे ग्रामीण जागरूकता कार्यनुभव कार्यक्रमाचे उद्घाटन

प्रतिनिधी :- मोरोची येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत अकलूजच्या रत्नाई कृषी महाविद्यालया- तर्फे शेतकरयांसाठी ग्रामीण जागरुकता कार्यनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्रामसिंह मोहिते-पाटील, रत्नाई कृषी महाविदयालयाचे प्राचार्य आर. जी. नलवडे, समन्वयक प्रा. एस. एम. एकतपूरे, प्रा. एम. एम. चंदनकर, प्रा. एच.व्ही. कल्याणी यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीदूत आकाश अडसूळ ,उदयराज गोडसे, अक्षय गोळे, ऋषीकेश वाघमारे, आदित्य जाधव ,सौरभ लोखंडे, ओंकार शिंदे यांनी शेतकऱ्यांना कृषी विषयक सल्ला व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या प्रसंगी उपसरपंच मा. सौ अरुणा लक्ष्मण सुळ, ग्रामसेवक मा.श्री .ए.जी. लोंढे, ग्राम पंचायत सदस्य व शेतकरी बांधव व समस्थ ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज