अभिनेता व दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी निंभोरे येथे भेट दिली या वेळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न

प्रतिनिधी :-करमाळा तालुक्याचे स्वाभिमान आणि तालुक्याचे नाव साता-समुद्रापार घेऊन जाणारे सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक मा.श्री. नागराज (आण्णा) मंजुळे यांनी निंभोरे गावास भेट दिली. यावेळी त्यांचा शाल, हार,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रविदादा वळेकर,अशोक बप्पा वळेकर,संदीपान अप्पा वळेकर,दशरथ पाटील,किसन वाघमारे,बळीराम सांगडे,कैलास काकडे,भाऊसाहेब वळेकर,दत्ताभाऊ वळेकर,प्रवीण वळेकर,लक्ष्मण वळेकर,संजय फरतडे,रामभाऊ फरतडे,विठ्ठल वळेकर,विष्णू फरतडे,समाधान वळेकर, गणेश वळेकर,विठ्ठल वरकड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
तसेच नागराज मंजुळे यांचे समवेत धनंजय बापू वळेकर,नागेश झांजूर्णे आदी सहकारी उपस्थित होत

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज