नवरात्रौत्सवनिमित्त भक्तांसाठी आरती संग्रहाचे प्रकाशन शिवसेना नेते, खासदार श्री. अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते

मुंबई प्रतिनीधी :-उदो बोला उदो अंबा बाई माउलीचा हो….

आगामी शारदीय नवरात्रौत्सवनिमित्त शाखा क्र. २०१ भागातील भक्तांसाठी युवासेना सहसचिव, चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष श्री. मयुर चंद्रकांत कांबळे यांच्याद्वारे संकलित आरती संग्रहाचे प्रकाशन शिवसेना नेते, खासदार श्री. अरविंद सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या समयी शाखाप्रमुख हमीद शेख, महिला शाखासंघटक सौ. सरिता मांजरे, शाखा समन्वयक विशाल जाधव, उप शाखा संघटिका आशा उडेशी, प्रमिला गुरखे, सुनीता बाली, स्मिता वाडेकर उपशाखाप्रमुख हुसैन उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज