बापू सावळजकर यांची कृषी विस्तार अधिकारी पदावर नियुक्ती

प्रतिनिधी :- बापू सावळजक हे मूळ बचेरी गाव चे असून त्यांच्या कामाची सुरुवात ही1990पासून पिलिव मध्ये ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी म्हणून झाली तसेच तांदूळवाडी ,यशवंतनगर या ठिकाणी ही त्यांनी अतिशय चांगल्या पद्दतीने काम केले असून त्याना जि.प कडून  आदर्श ग्रामसेवक पुरस्कार ही मिळाला आहे. त्यांची काम करण्याची पद्दत पाहता आज ते ग्रामविकास अधिकारी ते कृषीविस्तार अधिकारी पदावर नियुक्ती झाले असून पिलिव गावामध्ये सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज