स्व.प्रमोद महाजन कला पार्क येथे विद्युत दिव्याचे काम पूर्वस्थितीत

मुंबई प्रतिनीधी: मुंबई येथील स्व प्रमोद महाजन कला पार्क, सेनापती बापट मार्ग दादर मुंबई २८ येथे अनेक दिवसापासून उद्यानात विद्युत दिवा व्यवस्था बंद होती. कार्यसम्राट आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. जितेंद्र कांबळे यांच्या सततच्या पाठपुराव्याने आज दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी विद्युत दिवा व्यवस्था चे काम पूर्वस्थितीत झाले. जाहीर आभार मा कार्यसम्राट आमदार श्री. कालिदास कोळंबकर साहेब व सहाय्यक आयुक्त श्री. प्रशांत सकपाळे साहेब आणि उद्यान विभाग ग उत्तर विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका चे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज