प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ व भारतीय दलित संसद यांच्या वतीने साहित्यिक गणपत जाधव व गणेश सपताळे यांचा अकलूज येथे सत्कार

प्रतिनिधी :-अकलूज येथेल साहित्यिक गणपत जाधव यांच्या हावळा कथासंग्रहास छत्रपती चौथे शिवाजी महाराज उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार मिळाल्या बद्दल तसेच तिरवंडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी गणेश  सपताळे यांची निवड झाल्या बद्दल प्रेसं सपादक पत्रकार सेवा संघ व भारतीय दलित संसद यांच्या वतीने भारतीय दलित संसद जिल्हा अध्यक्ष राजेश वाघमारे यांच्या हस्ते गणेश सपताळे यांचा हार फेटा व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच साहित्यिक गणपत जाधव यांचा सत्कार प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष व भारतीय दलित संसद पश्चिम महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांच्या हस्ते हार फेटा व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळेस  पत्रकार बाळासाहेब गायकवाड व भारतीय दलित संसद माळशिरस तालुका अध्यक्ष भागवत सपकाळ उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज