प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या 2024 दिनदर्शिकेचे प्रकाशन मा .आ . रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते 

अकलूज : मकरसंक्राती निमित्त शिवरत्न बंगला शंकरनगर येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या 2024 दिनदर्शिकेचे प्रकाशन आ. रणजितसिंह मोहिते पाटील भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, डॉटर मॉमच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते पाटील, स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

        यावेळी उपस्थित प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाने, जिल्हा सचिव प्रमोद राऊत ,माळशिरस तालुका उपाध्यक्ष किरण येडगे ,माळशिरस शहर सहसचिव अजित येडगे, टेंभुर्णी शहर अध्यक्ष गणेश घाडगे, इंदापूर शहराध्यक्ष सोहेल बागवान, अजय शिंदे उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज