प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या लग्नाचा वाढदिवस गोविंद वृद्धाश्रम मध्ये मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिनिधी : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा सोलापूर यांच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त टेंभुर्णी येथील गोविंद वृद्धाश्रम या ठिकाणी प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हा सचिव प्रमोद राऊत, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ टेंभुर्णी उपाध्यक्ष गणेश घाडगे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय जगताप यांच्या हस्ते आश्रमामधील वृद्धांना जिलेबी व अल्पोपहार वाटप करण्यात आला यावेळेस गोविंद वृद्धाश्रम मधील सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज