रजनीकांतचा नवीन चित्रपट ‘लाल सलाम’ – पोंगल 2024 ला प्रदर्शित होणार

      ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित ‘लाल सलाम’ पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. यात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत आणि रजनीकांत यांचा कॅमिओ असणार आहे.

        रजनीकांत यांनी मुलगी ऐश्वर्या रजनीकांत दिग्दर्शित लाल सलाम या चित्रपटाचे चित्रीकरण जुलैमध्ये पूर्ण केले आहे.या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करताना निर्मात्यांनी रविवारी जाहीर केले की, रजनीकांत यांची भूमिका असलेला हा चित्रपट जानेवारी 2024 मध्ये पोंगल सणाच्या वेळी थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत आहेत आणि कपिल देव यांची छोटी भुमिका असणार आहे.

 

 

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज