सदाशिवनगर येथे महसुल मंडळ कार्यालया मध्ये महसुल सप्ताह दिवस साजरा

प्रतिनिधी :-सदाशिवनगर येथे महसुल मंडळ कार्यालया मध्ये महसुल सप्ताह दिवस साजरा करण्यात आला.
महसुल विभाग तहसिल कार्यालय माळशिरस अंतर्गत सदाशिवनगर महसुल मंडळ कार्यालय येथे शासनाने राबविलेला महसुल सप्ताह कार्यक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माळशिरस तहसिल चे तहसिलदारमा.श्री सुरेश शेजुल साहेब होते त्यांच्या शुभहस्त महसुल सप्ताहा निमित्त देशसेवेसाठी वाहुन घेतलेल्या माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. महसुल विभागात उल्लेकनिय काम करणारे तलाठी, कोतवाल, कर्मचारी,बी एल ओ, सामजिक कार्यकर्ते यांचा सन्मान तहसिलदार साहेब यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सदाशिवनगर सरपंच विरकुमार दोशी , आर. पी. आय. चे सोलापुर जिल्हाअध्यक सोमनाथ भोसले,उपसरपंच उदय धाईजे, सदस्य तानाजी ओवाळ, चेअरमन बाळु सुळे, मदन सुळे, चंद्रकात तोरणे , राजेंद्र जाधव पोलिस पाटील अर्पना लोंढे, ग्रामसेवक प्रंशात रुपनवर, जगताप सर , अनिल अवघडे, तुकाराम जाधव, पप्पु जाधव, आप्पा लोंढे, सचीन ओवाळ , महसुल विभागाचे तलाठी,कोतवाल, सेतु विभाग, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सदाशिवनगरच्या मंडळ अधिकारी सौ.सुशमा दराडे यांनी केले.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज