व्होळे (खुर्द)जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नामदेव चोपडे तर उपाध्यक्षपदी कुंदन वजाळे

प्रतिनिधी:- माढा तालुक्यातील व्होळे (खु) येथील शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन अध्यक्ष व उपाध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्होळे( खु ) शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नामदेव चोपडे यांची तर उपाध्यक्षपदी कुंदन वजाळे यांची निवड झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यधयापक पठाण सर. व्होळे ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी अण्णा क्षीरसागर. माजी सरपंच बाळासाहेब चोपडे. ग्रामपंचायत सदस्य गोपाळ भोरे. ग्रामपंचायत सदस्य पोपट ठेंगल. माजी सरपंच जोतीराम चोपडे. माजी उपसरपच कृष्णा शिंगाडे. सागर थोरे. (पोलीस पाटील)भारतीय जनता पक्षाचे माढा तालुका चिटणीस प्रकाश चोपडे. ग्रामपंचायत सदस्य गणेश चोपडे.गवळी सर. गवळी मॅडम. जाधव सर. बोराटे मॅडम. धनाजी भोरे. दत्त शिरतोडे. बापू शिरतोडे. रणजित वजाळे. अमोल वजाळे. विकास वजाळे (सर)सुधीर क्षीरसागर. राजेंद्र चोपडे (बुवा)दत्तात्रय चोपडे.भालू चोपडे. हमीद मुलांणी. दाऊद मुलाणी. दादा क्षीरसागर. अमित चोपडे.विकास वजाळे. अजित वजाळे. आनंद वजाळे.भिवाजी कांबळे. विकी वजाळे.उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज