कुर्डूवाडी शिवसाई कॉलनीत ओमराजे बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

 कुर्डूवाडी प्रतिनिधी: श्री. गणेश रिकीबे माढा – करमाळा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार संजय ( मामा ) शिंदे यांच्या शुभहस्ते छत्रपती संभाजी महाराज व शिवप्रतिमचे पुजन करून पुष्पहार घालुन छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी आशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी अरविंद पवार , आप्पासाहेब उबाळे , संभाजी सातव , निवृत्ती गोरे , संजय अस्वरे , आयुब मुलाणी सर यांच्या उपस्थितीत छत्रपतींचा जयघोष करून सर्वांनी शिवप्रतिमेवर फुलांचा वर्षाव केला , हा उत्सव साजरा करण्यासाठी शिवसाई कॉलनीतील जेष्ठ मंडळी व माढा रोड परीसरातील तरून युवा बहुसख्येने उपस्थित राहुन त्याचे सहकार्य लाभले.

  या वेळी भारत कन्हेरे , दशरथ जाधव , प्रकाश पवार , जयसिंग गाडे , सतोष कुलकर्णी , शिवाजी लोकरे , संतोष जाधव , राजु भिसे , कांतीलाल देशमुख , लक्ष्मण माने , सुहास टोणपे , सतोष पताळे , शैलेश वेदपाठक , अमोल जगदाळे , अनिल जगदाळे, प्रदिप काळे , राजु चोपडे , सतोष भोसले , अनिल भोसले , अजिज काझी , नवाज काझी , राजाभाऊ व्यवहारे , कांतीलाल भराटे , अल्ताफ मुल्ला , वसंत नवगिरे , नितीन कदम , बाबा मुंडे , गंगाधर चव्हाण , गणेश वायकुळे , बाळासाहेब गोरे , प्रविण गोरे , शुभम गुंड , अतुल शिरसट राहुल पवार , दर्शन देवी , प्रसाद साळुंखे , किशोर टापरे , सागर भैय्या सातव , गणेश चव्हाण , विकी चव्हाण , सुमित कोडबळे , अमर वाघमारे , बाळु मामा वाघमारे , आकाश गवळी , संकेत बागल , सुर्या सातव , किशोर भानवसे , अमोल खाडे , संकेत सुतार , शशिकांत गाडेकर , सागर शेंडगे , राहुल काळे , प्रथमेश ढेकळ , गणेश गवळी , अमोल आदलिंगे , रवि आरसुले , संदिप इंगळे , सतिश इंगळे , रवि पाटील , सुहास मराळ , बापु जगदाळे , वैभव समर्थ , महादेव ढेकळे , सुहास ढेकळे , पांडुरंग कदम.दिपक गोरे यांच्या सहकार्याने शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला सर्व उपस्थितांचे आभार ओमराजे बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप भराटे यांनी मानले ,

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज