शिवसेना युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे यांच्या मार्फत अनंत चथुर्दशी निमित्त गणेश भक्तांना कोल्ड्रिंक्स व आईस्क्रीम वाटप

प्रतिनिधी :- शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष व युवासेना सहसचिव श्री. मयुर कांबळे यांच्या मार्फत सालाबादप्रमाणे याहीवर्षी अनंत चथुर्दशी निमित्त गणेश भक्तांना कोल्ड्रिंक्स वाटप व आईस्क्रीम वाटप या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हजारो गणेश भक्तांनी याचा लाभ घेतला.

                 मयुर कांबळे यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक सामाजिक उपक्रमापैकी हा एक उपक्रम आहे जो गेली ३५ वर्षांच्या अधिक काळापासून अविरत सुरु आहे. या कार्यक्रमास युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, माजी नगरसेविका ऊर्मिला पांचाळ, विधानसभा संघटिका सुनीता आयरे, मालन कदम, हरदीपसिंघ लाली, उपविभाग प्रमुख रवि घोले, मुंबई समन्वयक स्वामी जावळे, प्रशांत घाडीगावकर, मोहम्मद हुसैन, महेश यादव, स्मिता वाडेकर , आशा उडेशी, प्रमिला गुरखे, पार्वती इंगळे, सुनीता बाली यांच्यासह अनेक आजी -माजी पदाधिकारी व निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज