माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप

अकलूज ता.२२: प्रेस संपादक व पत्रकार. सेवा संघाच्या वतीने माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माळवाडी अकलूज येथील अंगणवाडी मध्ये खाऊचे वाटप करण्यात आले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रथम अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापण्यात आला.त्यानंतर सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षक शामल कुलकर्णी,  सेविका सुनंदा निगडी,  मदतनीस रचना सोनटक्के यांच्यासह जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत कडबाने,  माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास गाडे, भारतीय दलित संसद जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज