ऋतुराज रोहिदास वाघमारे यांची शुटींगबॉल महाराष्ट्र संघामध्ये निवड

 

प्रतिनिधी :- अहमदनगर येथे शुटींगबॉल फेडरेशन ऑफ इंडिया, ॲमॅच्युअर शुटींगबॉल असोसिएशन (महाराष्ट्र) अहमदनगर जिल्हा हौशी शुटींगबॉल असोसिएशन, अहमदनगर यांच्या मान्यतेने “42 वी जुनियर गट मुले व मुली महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी शुटींगबॉल स्पर्धे मध्ये सोलापूर जिल्ह्या मधील जय तुळजा भवानी माध्यमिक शाळा टेंभुर्णी येथील ऋतुराज रोहिदास वाघमारे यांची महाराष्ट्र संघामध्ये निवड करण्यात आली. या वेळी ॲमॅच्युअर शुटींगबॉल असोसिएशन (महाराष्ट्र) सचिन मा. विष्णु निकम (सर), छत्रपती विजेते मा. राजेंद्र मोहिते, मा. सदाशिव माने, यांच्या अध्यक्षतेखाली निवड घेण्यात आली तसेच * ऋतुराज वाघमारे* यांला पुढील वाटचालीस संस्थेचे संस्थापक मा. श्री कैलास सातपुते सर संस्थेच्या मुख्याध्यापिका गवळी मॅडम संस्थेचे वर्गशिक्षक यांच्याकडून त्याचे कौतुक व शुभेच्छा देण्यात आल्या त्याच्या निवडीमुळे सर्व स्थरातून ऋतुराज वाघमारे यांच्यावरती शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज