शंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.स्वरूप देशमुख यांना इथेनॉल इंडिया परिषदेचा उत्कृष्ट व्यवस्थापन कार्यकारी संचालक पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी :- देशातील साखर आणि इथेनॉलची सर्वात मोठी परिषद एसईआयए दिल्ली येथे सुरू आहे. या परिषदेत श्री शंकर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.स्वरूप देशमुख यांना इथेनॉल इंडिया परिषदेचा उत्कृष्ट व्यवस्थापन कार्यकारी संचालक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऑनलाईन प्लॅटफॉर्म चिनीमंडी द्वारे हा पुरस्कार अभिनेत्री भाग्यश्री यांच्या हस्ते देण्यात आला. 

शाश्वतता – जागतिक नवं संकल्पना या साखर उद्योगातील आव्हाने आणि संधी या विषयावरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषद व प्रदर्शनात हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. साखर व इतर उपपदार्थ निर्मिती उद्योगातील क्षेत्रात हे उल्लेखनीय कार्य त्यांनी बजावले आहे. स्वरूप देशमुख यांच्या कामगिरी मुळे आपल्या शंकर सहकारी साखर कारखान्याचा गौरव झाल्याची भावना आहे. स्वरूप देशमुख यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज