श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुप्रसिद्ध शिवव्याख्याते मा.श्री गणेश भोसले यांचे व्याख्यान संपन्न

प्रतिनिधी:- शनिवार दिनांक 06/01/2024 रोजी श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सुप्रसिद्ध शिवव्याख्याते मा.श्री गणेश हनुमंत भोसले यांचे तुच तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर संपन्न झाले. सुरुवातीला शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर यांनी केले तसेच पुष्पहार अर्पण शिवव्याख्याते मा.श्री गणेश हनुमंत भोसले यांनी केले. तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर शिवव्याख्याते गणेश भोसले यांनी ओजस्वी शैलीतून उपस्थितांचे मने जिंकली तसेच विद्यार्थ्यांनी टाळ्यांची भरभरून दाद दिली.

या प्रेरणादायी व्याख्यानाला उपस्थित असलेले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री वसंत तळेकर, उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर, ए.पी ग्रुपचे संस्थापक अच्युत काका पाटील, महावीर आबा तळेकर, ग्रामपंचायत सदस्य श्री विजय तळेकर, श्री सागरराजे तळेकर,श्री बापूनेने तळेकर,श्री दत्ताभाऊ तळेकर,श्री विष्णू अवघडे, ज्येष्ठ पत्रकार श्री राहुल रामदासी,श्री योगेश्वर भिस्ते यांचा स्वागत सत्कार प्रशालेचे पर्यवेक्षक श्री बी.व्ही सांगवे सर यांनी केला‌‌. तसेच माता पालक संघ अध्यक्ष सौ.कल्पना तळेकर,सौ.सोनाली तळेकर ,सौ.राणी तळेकर,सौ.सविता गावडे,सौ.भाग्यश्री भिस्ते ,सौ राधिका पलसे,सौ.आश्विनी टकले यांचा स्वागत सत्कार प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ नरखेडकर मॅडम,सौ.पी.के राऊत,सौ.पी.ए गाडे मॅडम, सौ. कुंभार मॅडम यांनी केला शिवव्याख्याते मा.गणेश हनुमंत भोसले यांचा सत्कार प्रशालेचे पर्यवेक्षक श्री बी.व्ही सांगवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर, उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर,ए.पी‌ ग्रुप संस्थापक ‌श्री‌‌ अच्युत काका पाटील, महावीर आबा पाटील, सागरराजे तळेकर,श्री विजय तळेकर, श्री विष्णू अवघडे,श्री बापूनेने तळेकर,श्री दत्ताभाऊ तळेकर, ज्येष्ठ पत्रकार श्री राहुल रामदासी यांनी केला या व्याख्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री के.एन‌ वाघमारे सर यांनी केले सर्वांचे आभार प्राध्यापक डॉ मच्छिंद्र नांगरे सर यांनी मानले यावेळी प्रशालेतील तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज