श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम येथे राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

प्रतिनिधी :-शुक्रवार दि 22/12/2023 श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम येथे राष्ट्रीय गणित दिन आणि गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन माननीय मुख्याध्यापक कदम एस.बी सर यांनी केले प्रतिमेस पुष्प अर्पण प्रशालेचे पर्यवेक्षक श्री सांगवे बी.व्ही सर, श्री गिते सर, श्री हिरवे सर, श्री पवार सर,श्री पोदार सर यांनी केले.गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याची माहिती आणि दैनंदिन जीवनात गणित विषयाचे महत्त्व प्रशालेचे सहशिक्षक श्री जी.के जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले तसेच उपस्थितांचे मने जिंकली.

         प्रशालेतील गणित विभागाचे प्रमुख श्री गिते सर यांनी राष्ट्रीय गणित दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच विद्यार्थ्यांनी गणित विषयाचा जास्तीत जास्त सराव करावा असे मत मांडले राष्ट्रीय गणित दिनाचे सूत्रसंचालन श्री वाघमारे के.एन सर यांनी केले श्री पवार टि.व्ही सर यांनी सर्वांचे आभार मानले

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज