आलिया चा हटके अंदाज  नवीन सिनेमासाठी..

"रॉकी और राणी की प्रेम कहाणी "

यामध्ये तिची जोडी रणवीर सिंग सोबत आहे

हा सिनेमा २८ जुलै २०२३ ला प्रदर्शित होतोय

यामध्ये आलिया पत्रकाराच्या भूमिकेत आहे