२३ वर्षानंतर गदर सिनेमाचा २ भाग आला  असून बॉक्स ऑफिस वर तुफान कमाई करत आहे

instagram sunny deol

गदर -एक प्रेम कथा १९४७ भारत पाकिस्तान फाळणी च्या काळातील कथानक आहे

instagram sunny deol

तर गदर २ हा सिनेमा मध्ये १९७१ च्या युद्धातील तणावाच्या काळातील कथानक आहे

instagram sunny deol

सनी देओल आणि अमिषा पटेल यांची जोडी पडद्यावर कमाल करत आहे

instagram sunny deol

सिनेमातील डायलॉग "अगर यहाँ के लोगों को दोबारा मौका मिले ना हिंदुस्तान में बसने का तो आधा पाकिस्तान खाली हो जाएगा . कटोरा लेकर घुमोगे ,भीख भी नही मिलेगी ' मुळे पाकिस्तान मध्ये सिनेमा प्रदर्शित नसतानाही विरोध होतोय

instagram sunny deol

गदर २ साठी लोकांमध्ये उत्साह आहे