तमन्ना भाटिया तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते

photo credit instagram |tamanna bhatia

सोशल मेडियावर तीचा ग्लॅमरस अंदाज दिसून येतो

photo credit instagram |tamanna bhatia

लस्ट स्टोरीज २ नंतर ती रजनीकांत च्या 'जेलर' फिल्म मध्ये दिसणार आहे

photo credit instagram |tamanna bhatia

यामधील 'कावाला ' गाणं रिलीज झालं आहे

photo credit instagram |tamanna bhatia

ती अभिनेता विजय वर्मा सोबत रेलेशनशिप मध्ये आहे

photo credit instagram |tamanna bhatia