युवा सेनेच्या वतीने बारावीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा

वार्ताहर : बुधवार दि 21 पासून बारावीच्या विध्यार्थांची परीक्षा चालू झाली विध्यार्थ्यांचे मनोबल व उत्साह वाढवा व आत्मविश्वासाने परीक्षेला समोरे जावा यासाठी शिवसेना युवा सेना सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे व युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे व युवा सेना उपतालुका प्रमुख रुपेश लाळगे यांच्या वतीने नातेपुते येथील डॉ बाळकृष्ण दाते प्रशाला मध्ये 500 गुलाब देऊन विध्यार्थाना शुभेच्छा दिल्या .

    यावेळी युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके शिवसेना जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अवधूत कुलकर्णी युवा सेना नातेपुते शहर प्रमुख अक्षय कुचेकर शाखाप्रमुख ऋत्विक पदमन शाखाप्रमुख अल्ताफ आतार शाखा प्रमुख संतोष कुचेकर विशाल पिंगळे गणेश बनसोडे ओम पराडे पाटील विकास भोई सोनू भोई इ युवा सैनिक उपस्थित होते

Leave a Comment

जनमत 360 न्युज
Pranitha Subhash story Gadar 2 श्वेता तिवारी चा ग्लॅमरस लुक ग्लॅमरस तमन्ना भाटिया रजनीकांत च्या ‘जेलर ‘ सिनेमामध्ये रॉकी और राणी की प्रेम कहानी साठी आलिया भट्ट चा हटके अंदाज